तोतया उपजिल्हाधिका:याचा उपअधीक्षकांनी केला भांडाफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 12:25 IST2017-07-21T12:25:42+5:302017-07-21T12:25:42+5:30

तोतया उपजिल्हाधिका:यासह त्याच्या दिमतीला आलेली ज्योती धनंजय वाडीले उर्फ भोई (वय 39, रा.पैलाड, अमळनेर) या दोघांना पोलीस कोठडीची हवा खावी लागली

Detective Sub-District: Dy.C. | तोतया उपजिल्हाधिका:याचा उपअधीक्षकांनी केला भांडाफोड

तोतया उपजिल्हाधिका:याचा उपअधीक्षकांनी केला भांडाफोड

लाईन लोकमतजळगाव, दि. 21 - पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय कक्षात पती-प}ीत सुरु असलेल्या वादात पतीविरुध्द कारवाई करावी यासाठी उपजिल्हाधिकारी असल्याचे सांगून बनवेगिरी करणा:या समाधान केवल जगताप (वय 28 रा.नाशिक) याचा पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी भांडाफोड करुन या तोतया उपजिल्हाधिका:यासह त्याच्या दिमतीला आलेली ज्योती धनंजय वाडीले उर्फ भोई (वय 39, रा.पैलाड, अमळनेर) या दोघांना पोलीस कोठडीची हवा खावी लागली. दोघांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Detective Sub-District: Dy.C.