शिक्षण शुल्कामध्ये कपात करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:12 IST2021-06-06T04:12:59+5:302021-06-06T04:12:59+5:30

त्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा मान ठेवत आपण शिक्षण शुल्कात सरसकट कपात करावी, त्याचबरोबर विद्यार्थी सुविधा वापरत नाही, त्याचे ...

Demand for reduction in tuition fees | शिक्षण शुल्कामध्ये कपात करण्याची मागणी

शिक्षण शुल्कामध्ये कपात करण्याची मागणी

त्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा मान ठेवत आपण शिक्षण शुल्कात सरसकट कपात करावी, त्याचबरोबर विद्यार्थी सुविधा वापरत नाही, त्याचे शुल्क आकारू नये, ज्या विद्यार्थ्यांचे मागचे शुल्क बाकी असेल, त्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून अथवा शिक्षणापासून वंचित ठेवू नये, त्या विद्यार्थ्यांला शाळा व महाविद्यालय सोडण्यास भाग पाडू नये, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहित भोसले, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष शुभम पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव पाटील, जिल्हा प्रवक्ते आकाश पाटील, आकाश पोळ, युवक शहर उपाध्यक्ष गुंजन मोटे व रिकी सोनार, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका समन्वयक हर्षल माळी, विशाल चौधरी, कौस्तुभ राजपूत, पंजाबराव देशमुख, सिद्धार्थ देशमुख, भूषण पाटील, भूषण मोघे, बंटी पाटील, अमन पटेल, तुषार सोनवणे, यश देशमुख उपस्थित होते.

Web Title: Demand for reduction in tuition fees