दीपनगतील संच क्रमांक पाच बंद

By Admin | Updated: May 18, 2017 17:40 IST2017-05-18T17:40:17+5:302017-05-18T17:40:17+5:30

तांत्रिक बिघाड झाल्याने गुरुवारी दुपारी बंद पडला.

Deepavagan set number five off | दीपनगतील संच क्रमांक पाच बंद

दीपनगतील संच क्रमांक पाच बंद

ऑनलाइन लोकमत

भुसावळ, जि. जळगाव, दि. 18 - महाजनकोच्या दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्रातील 500 मेगाव्ॉट क्षमतेचा संच क्रमांक पाच तांत्रिक बिघाड झाल्याने गुरुवारी दुपारी बंद पडला. या मुळे वीज निर्मितीवरदेखील परिणाम झाला. हा संच बंद पडल्यानंतर रात्रीर्पयत कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती दीपनगर केंद्राच्यावतीने देण्यात आला. हा संच कार्यान्वित होताच त्यातून वीज निर्मिती सुरू करण्यात येईल, अशीही माहिती देण्यात आली.

Web Title: Deepavagan set number five off