शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावला युवकाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी पोलीस स्टेशन आवारात घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 13:35 IST

कार चालकाविरूध्द गुन्हा दाखल

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३१ - शहरातील शिवतीर्थ मैदानाजवळ मंगळवारी रात्री भरधाव चारचाकी चालक नितीन विलास शिंदे याने सायकलस्वार गजानन गाडेकर (वय-२९ रा.रांजणी, ता़ जामनेर) या तरुणाला उडविले होते. रुग्णालयात दाखल करताना त्याचा मृत्यू झाला होता. बुधवारी पहाटेच्या सुमारास त्याचे कुटुंबीय आणि मित्र परिवार जळगावात पोहचल परंतु पोलिसांकडून कोणतेही सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप करीत त्यांनी सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात घोषणाबाजी केली.रात्री अपघातानंतर कारचालका हा घटनास्थळावरून फरार झाला होता़ त्या दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरील अपघातग्रस्त कार व सायकल ताब्यात घेतलीबुधवारी सकाळी कारचालक हा पोलिसात हजर झाला़ त्यास अटक करून जिल्हापेठ पोलिसांनी वैद्यकिय तपासणी करण्यात आली़त्यानंतर घडलेल्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली़ दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी गजाननच्या कुटूंबियांशी संपर्क साधत त्यांना जळगावी बोलविले होते. पहाटे २़३० वाजेच्या सुमारास ते शहरात आल्यानंतर मयत गजाननचे भाऊ गोपाल यांनी फिर्याद दिल्यावरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.नातेवाईक, मित्रांचा सकाळी संतापबुधवारी सकाळी ७ वाजता गजाननचे भाऊ गोपाळ व इतर नातेवाईक व आप्तेष्ट जिल्हा रूग्णालयात मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेले असता पोलीस पंचनामा झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात देता येणार नाही असे रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले़ त्याबाबत जिल्हापेठ पोलिसात कळविण्यास आले असता साहेब, आलेले नसल्याने काही वेळाने या असे त्यांना उत्तर देण्यात आले. त्यामुळे नातेवाईक आणि मित्रांचा चांगलाच संताप झाला. संतप्त जमावाने पोलीस अधिक्षक कार्यालयावर येवून निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी केली. पोलिसांनी मध्यस्थी करून जमावाला शांत करीत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पाठविले.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव