शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीसाठी माहेरी येणाऱ्या महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 18:28 IST

आशिया महामार्गावरील जाडगाव फाट्यावर झाला अपघात

ठळक मुद्देमयत महिला दिवाळीसाठी तळवेल येथील माहेरी येत होती.अपघातानंतर तब्बल एक तास रुग्णवाहिका न आल्याने झाला उपचाराअभावी मृत्यू.अपघातात दुचाकीस्वार सचिन लोहार व शांताराम लोहार झाले जबर जखमी

आॅनलाईन लोकमतवरणगाव,दि.१८ : दिवाळीसाठी पुण्याहून माहेरी तळवेल येथे येत असताना मालतीबाई सचिन लोहार या विवाहितेचा मंगळवारी रात्री १० वाजता जाडगाव फाट्यावर चारचाकीने धडक दिल्याने मृत्यू झाला.पुणे येथून दिवाळीसाठी तळवेल येथे मालतीबाई सचिन लोहार व सचिन दयाराम लोहार हे मंगळवारी भुसावळ येथे रात्री १० वाजता पोहचले. एस.टी.कर्मचाºयांच्या संपामुळे तळवेल येथे जाण्यासाठी बस नव्हती. त्यामुळे त्यांनी तळवेल येथील भावास भुसावळ येथे बोलाऊन घेतले. शांताराम दयाराम लोहार, सचिन लोहार व मालतीबाई लोहार हे तिघे भुसावळकडून तळवेलकडे दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी.आर.३२१८) ने जात असताना जाडगाव फाट्या जवळ अज्ञात चारचाकीने दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात मालतीबाई जागीच ठार झाली. दुचाकीस्वार सचिन लोहार व शांताराम लोहार जबर जखमी झाले. अपघात घडताच जळगावहून वरणगाव येथे येत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संतोष माळी यांनी त्यांची मदत करीत शासनाच्या १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका मागविली. रुग्णवाहिका तासभर न आल्याने महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्ग