निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:22 IST2021-09-17T04:22:36+5:302021-09-17T04:22:36+5:30
--------------------------------------- भास्कर चौधरी जळगाव : भास्कर चौधरी (७९) यांचे गुरुवार रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात सून, नातवंडे, दोन मुली, ...

निधन वार्ता
---------------------------------------
भास्कर चौधरी
जळगाव : भास्कर चौधरी (७९) यांचे गुरुवार रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात सून, नातवंडे, दोन मुली, जावई असा परिवार आहे.
---------------
प्रभाकर दहीभाते
जळगांव : प्रभाकर दहीभाते (७८, रा. शिवाजीनगर) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. आनंद व सागर दहीभाते यांचे ते वडील होत.
------------
हरिभाऊ पाटील
जळगाव : हरिभाऊ पाटील (७६, रा. जागृती हौसिंग सोसायटी) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते दिलीप पाटील यांचे बंधू होत.
---------
भोजू नारखेडे
जळगाव : भोजू नारखेडे (वय ५२, रा. असोदा ) बुधवार रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गणेश नारखेडे यांचे ते वडील होत.
----