निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:19 IST2021-08-12T04:19:46+5:302021-08-12T04:19:46+5:30

जळगाव : तुकाराम बुधा सोनगिरे (वय ७८, रा. गुरुदत्त कॉलनी, पिंप्राळा) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

जळगाव : तुकाराम बुधा सोनगिरे (वय ७८, रा. गुरुदत्त कॉलनी, पिंप्राळा) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, असा परिवार आहे. ते गोपाळ सोनगिरे यांचे ते वडील होत.

जानकीराम पाटील

जळगाव : जानकीराम त्र्यंबक पाटील (वय ७४, रा. ममुराबाद) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. ते प्रकाश पाटील यांचे ते भाऊ होत.

सुमनबाई सोनवणे

जळगाव : सुमनबाई नागो सोनवणे (वय ७५, रा. नेरी नाका) यांचे १० ऑगस्ट रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी नेरी नाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या अमृत सोनवणे यांच्या मातोश्री होत.

Web Title: Death talk