निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:15 IST2021-02-08T04:15:00+5:302021-02-08T04:15:00+5:30

जळगाव : सुमनबाई बोरनारे (७३, रा.इंदूर) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, तीन मुली, जावई, नातवंडे ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

जळगाव : सुमनबाई बोरनारे (७३, रा.इंदूर) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अनिल बोरनारे यांच्या त्या आई होत.

मदन खडके

जळगाव : मदन खडके (६३, रा.गुरुदत्त कॉलनी) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

दामू धोबी

नशिराबाद : दामू धोबी उर्फ दामू पहेलवान (९३) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे . माजी ग्रामपंचायत सदस्य सुदाम धोबी यांचे वडील ते होत. दामू पैलवान यांचा कुस्ती खेळात नावलौकिक होता. सुमारे बत्तीस वर्ष नशिराबाद येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवात बारा गाड्या दामू धोबी यांनी ओढल्या.

Web Title: Death talk