निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST2021-05-05T04:27:40+5:302021-05-05T04:27:40+5:30
इंदूबाई नेमाडे जळगाव : इंदूबाई ओंकार नेमाडे (७३, रा. जीवनमोती सोसायटी) यांचे मंगळवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या ...

निधन वार्ता
इंदूबाई नेमाडे
जळगाव : इंदूबाई ओंकार नेमाडे (७३, रा. जीवनमोती सोसायटी) यांचे मंगळवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. त्या ललित नेमाडे यांच्या मातोश्री होत.
============
फोटो : ९.०२ वाजेचा मेल
डिगंबर सोनवणे
जळगाव : डिगंबर शंकर सोनवणे (६७, रा. सुदगाव, ता. रावेर) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, पाच भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते सुधीर सोनवणे यांचे वडील होत.
=============
फोटो : ९.०१ वाजेचा मेल
नरसिंग पाटील
जळगाव : नरसिंग लुकडू पाटील (रा. सारवे बु. ता. पारोळा) यांचे मंगळवारी मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, चार बहिणी, पत्नी, मुलगा, मुली, नातवंडे असा परिवार आहे.
============
फोटो : ९ वाजेचा मेल
श्यामराव रोटे
जळगाव : श्यामराव शंकर रोटे (८७, रा. नशिराबाद) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुली व दोन मुले आहेत. गोपाळ रोटे यांचे ते वडील होत.