निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:12 IST2021-05-03T04:12:09+5:302021-05-03T04:12:09+5:30

जळगाव : व्यावसायिक आनंद खांबेटे (७४) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, जावई, नातवंडे ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

जळगाव : व्यावसायिक आनंद खांबेटे (७४) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

-------

सरस्वताबाई चौधरी

जळगाव : सरस्वताबाई चौधरी (९०, रा. असोदा) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

--

प्रकाश अटवाल

जळगाव : प्रगतिशील शेतकरी प्रकाश अटवाल (७५, रा. शिरसाड, ता. यावल) यांचे अल्प आजारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. राजेंद्र अटवाल यांचे ते वडील होत.

-----

कुसुमबाई बाणाईत

जळगाव : कुसुमबाई बाणाईत (५९, रा.भुसावळ) यांचे अल्प आजारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, जावई, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे.

----

जगन्नाथ बाणाईत

जळगाव : आयडीबीआयचे सेवानिवृत्त कर्मचारी जगन्नाथ बाणाईत (६३, रा.भुसावळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी, पुतणे, चार मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

---

एकनाथ पाटील

जळगाव : एकनाथ पाटील (८१, रा. रामानंद नगर) यांचे शनिवारी अल्पशा आजारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. प्रमोद पाटील यांचे ते वडील होत.

---

Web Title: Death talk