निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:43 IST2020-12-04T04:43:34+5:302020-12-04T04:43:34+5:30
द्वारकाबाई बाणाईत हरताळा, ता. मुक्ताईनगर : द्वारकाबाई पंडित बाणाईत (६४) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक ...

निधन वार्ता
द्वारकाबाई बाणाईत
हरताळा, ता. मुक्ताईनगर : द्वारकाबाई पंडित बाणाईत (६४) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या मुक्ताईनगर आगाराचे सेवानिवृत्त कंडक्टर पंडित जंगलू बाणाईत यांच्या पत्नी होत.
===Photopath===
021220\02jal_3_02122020_12.jpg
===Caption===
मयताचा फोटो