निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:43 IST2020-12-04T04:43:27+5:302020-12-04T04:43:27+5:30
अशोक तायडे उटखेडा, ता.रावेर : अशोक गोंडू तायडे ( ५९ ) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

निधन वार्ता
अशोक तायडे
उटखेडा, ता.रावेर : अशोक गोंडू तायडे ( ५९ ) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते विनोद तायडे यांचे वडील होत.