निधन वार्ता..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST2021-04-06T04:16:13+5:302021-04-06T04:16:13+5:30

चंद्रकुमार भागवाणी जळगाव : चंद्रकुमार नारायणदास भागवाणी (५८,रा.धांडे नगर) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी ...

Death talk .. | निधन वार्ता..

निधन वार्ता..

चंद्रकुमार भागवाणी

जळगाव : चंद्रकुमार नारायणदास भागवाणी (५८,रा.धांडे नगर) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ते पवन भागवाणी यांचे वडील होत.

======================================

फोटो : ९.३३ वाजेचा मेल, सागर दुबे नावाने

लीलाधर चौधरी

जळगाव : मू.जे. महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक तथा साहित्यिक लीलाधर रामदास चौधरी (७९, रा. आराधना कॉलनी, गिरणा टाकीजवळ) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. डॉ. अमित चौधरी यांचे ते वडील होत.

====================================

फोटो : ९.३४ वाजेचा मेल, सागर दुबे नावाने

दशरथ अस्वार

जळगाव : दशरथ बाबुराव अस्वार (रा. शिरसोली) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली व नातवंड असा परिवार आहे.

===============================

Web Title: Death talk ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.