निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST2021-03-25T04:17:11+5:302021-03-25T04:17:11+5:30
असोदा : सुशीलाबाई महाजन (८७) यांचे बुधवारी दुपारी ४.३० वाजता निधन झाले. त्या माजी सरपंच कै. दोधु माणिक महाजन ...

निधन वार्ता
असोदा : सुशीलाबाई महाजन (८७) यांचे बुधवारी दुपारी ४.३० वाजता निधन झाले. त्या माजी सरपंच कै. दोधु माणिक महाजन यांच्या पत्नी व विजय पंडित कोल्हे यांच्या सासूबाई होत्या. त्यांच्या पश्चात भास्कर, सुभाष (बापू), अनिल असे तीन मुले, तीन मुली, सुना, नातू नातवंडे असा परिवार आहे.
--
जनार्दन सावकारे
जळगाव : रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी जनार्दन सावकारे (७४, रा. इंद्रप्रस्थनगर, शिवाजीनगर) बुधवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील लिपीक विश्वनाथ सावकारे यांचे ते वडील होत.
--
फुलाबाई पांचाळ
जळगाव : फुलाबाई पांचाळ (७४, रा.नवीन जोशी कॉलनी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुलील नातवंडे असा परिवार आहे. सुरेश पांचाळ यांच्या त्या आई होत.
--
यमुनाबाई पाटील
जळगाव : यमुनाबाई पाटील (८५) यांचे वृध्दापकाळाने बुधवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र पाटील यांच्या त्या सासु होत.
--
नजीरबेग मिर्झा
जळगाव : सेवानिवृत्त एएसआय नजीरबगम मिर्झा (८८, रा.खोटेनगर) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. रफिकबेग मिर्झा यांचे ते वडील होत.
---
हिरामण माळी
असोदा : हिरामण माळी यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
--
सोमा सपकाळे
जळगाव : सोमा सपकाळे (८०) यांचे बुधवारी कानळदा येथे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा २५ रोजी सकाळी वाजता निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, पाच मुली, नातवंडे असा परिवार आहे. योगेश सपकाळे यांचे ते वडील होत.
--
स्वप्नील येवले
जळगाव : स्वप्नील येवले (३७, रा.आयोध्यानगर) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, बहिण असा परिवार आहे.
आशादेवी कृपलानी
जळगाव : आशादेवी कृपलानी (७६) यांचे मंगळवारी संध्याकाळी निधन झाले. सुरेश कृपलानी यांच्या त्या आई होत.
---
भागवत पाटील
जळगाव : भागवत पाटील (६३, रा.जळगाव खुर्दे) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गोपाळ पाटील यांचे ते लहान भाऊ होत.
--
दिनेश गायकवाड
जळगाव : दिनेश गायकवाड (५५, जगवानी नगर) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे. गणेश गायकवाड यांचे ते मोठे भाऊ होत.
--
सुशीला राणे
जळगाव : सुशीला राणे (कानळदेकर) (७५) यांचे मंगळवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, नातू असा परिवार आहे. शालीग्राम राणे यांच्या त्या पत्नी होत.
--
नारायण टोके
जळगाव : नारायण टोके (८८, रा.शिवकॉलनी) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले.
--
ईश्वर फेगडे
जळगाव : ईश्वर फेगडे (बारी) (६२) यांचे पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. किशोर फेगडे यांचे ते भाऊ होत.
--