निधन वार्ता
गौतम हिंगोणेकर
जळगाव : गौतम भास्करराव हिंगोणेकर (वय ४३, रा.विसनजी नगर) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई असा परिवार आहे. ते निवृत्त शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर व प्रा.संजय हिंगोणेकर यांचे लहान बंधु होत.
Web Title: Death talk
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.