शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

जळगाव येथे पोलीस भरतीच्या ड्युटीला असलेल्या पोलिसाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:39 PM

पोलीस भरती प्रक्रियेच्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या संजय नथ्थू सपकाळे (वय ४८ रा. सिटी पोलीस लाईन, जळगाव मुळ रा.केकतनिंभोरे, ता.जामनेर) या पोलीस कर्मचाºयाचा ह्दयविकाराने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे सात वाजता घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे ह्दयविकाराचा आला झटका पोलीस कवायत मैदानावरील झटका पहाटे पाच वाजेपासून होते ड्युटीला

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २२: पोलीस भरती प्रक्रियेच्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या संजय नथ्थू सपकाळे (वय ४८ रा. सिटी पोलीस लाईन, जळगाव मुळ रा.केकतनिंभोरे, ता.जामनेर) या पोलीस कर्मचाºयाचा ह्दयविकाराने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे सात वाजता घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, संजय सपकाळे हे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाल्याने तेथे त्यांची मैदानाच्या बाहेर देखरेखीसाठी ड्युटी लावण्यात आली होती. गुरुवारी सकाळी सात वाजता त्यांना चक्कर आली.राखीव पोलीस निरीक्षक सुभाष कावरे यांनी अन्य सहकाºयांना सपकाळे यांना दवाखान्यात घेऊन जाण्याचे सांगितले. खासगी दवाखान्यात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. तेथून आठ वाजता जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. 

२६ वर्ष जिल्ह्यात सेवासपकाळे हे ४ जून १९९२ रोजी पोलीस दलात भरती झाले होते. पोलीस मुख्यालय, जळगाव एमआयडीसी, शनी पेठ, पोलीस मुख्यालय, बोदवड व पुन्हा पोलीस मुख्यालय अशी त्यांनी सेवा केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कल्पना, मुलगा भूषण व दोन मुली आहेत. तिन्ही मुले अविवाहित आहेत.