नियुक्तीच्या ठिकाणी जाणार्‍या जवानाचा मृत्यू

By Admin | Updated: May 21, 2014 01:16 IST2014-05-21T01:16:29+5:302014-05-21T01:16:29+5:30

धुळे: सैन्यात नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी जाणार्‍या विजय भिका वाघ (वय २८, रा.बाळापूर) या जवानाचा रस्त्याच मृत्यू झाल्याची घटना कोलकोता येथे घडली

Death to the place of appointment | नियुक्तीच्या ठिकाणी जाणार्‍या जवानाचा मृत्यू

नियुक्तीच्या ठिकाणी जाणार्‍या जवानाचा मृत्यू

धुळे: सैन्यात नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी जाणार्‍या विजय भिका वाघ (वय २८, रा.बाळापूर) या जवानाचा रस्त्याच मृत्यू झाल्याची घटना कोलकोता येथे घडली. विजय याची युवकाची नुकतीच सैन्य दलात निवड झाली होती. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याची पहिली नियुक्ती सिक्कीम येथे करण्यात आली होती. आसामकडे जात असतानाच कोलकोता येथे त्याची तब्येत अचानक बिघडली व तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह बुधवार अथवा गुरुवारी धुळे येथे आणण्यात येणार आहे.

Web Title: Death to the place of appointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.