शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

धोतरात शिरलेल्या नागिणीने दंश केल्याने जळगावात वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 11:28 IST

वृद्धाचा बुधवारी सायंकाळी मृत्यू

ठळक मुद्देअंगणवात बसलेले असताना वृद्धाच्या धोतरात शिरली नागिणसोनवणे यांच्या हाताला घेतला नागिणीने चावाजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी केले मृत घोषित

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.७ : धोतरात शिरलेल्या नागिणीला झटकताना तिने दंश केल्यामुळे हरी महारू सोनवणे (वय ८०) या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी उमाळा (ता. जळगाव) येथे घडली.सोनवणे हे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता घरी अंगणात बसलेले असताना कुडाच्या दिशेने आलेली विषारी नागीण त्यांच्या धोतरात शिरली. काही तरी गेल्याची चाहूल लागल्याने धोतर झटकले असता विषारी नागीण बाहेर निघाली व तिने काही क्षणातच सोनवणे यांच्या हाताला दंश घेतला. दरम्यान, बाजार समितीचे संचालक मनोहर पाटील यांनी तत्काळ या वृद्धाला जिल्हा रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

टॅग्स :JalgaonजळगावDeathमृत्यू