शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपने घेतली; शिंदेंना धक्का, नाशिकचे ठरवा...; बावनकुळे-भुजबळांचा स्पष्ट संदेश
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
5
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
6
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
7
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
8
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
9
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
10
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
11
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
12
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
13
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
14
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
15
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
16
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
17
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
18
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
19
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
20
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला

खेळताना दोरीचा फास लागून मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:22 PM

भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे घडली घटना

जळगाव : चिंचेच्या झाडाजवळ खेळता खेळता अकरा वर्षीय मुलाच्या गळ्यास दोरीचा फास बसून त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११़३० पूर्वी भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे घडली. कृष्णा प्रकाश महाजन असे मयत मुलाचे नाव आहे़प्रत्यक्षदर्क्षींनी दिलेल्या माहिती नुसार, कृष्णा याच्यासह काही बालके गावाबाहेर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चिंचेच्या झाडाजवळ खेळत होते. या झाडाला असलेली दोरी धरून खेळण्याचा प्रयत्नात कृष्णा याच्या गळ्याला फास बसल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान गावातील मयतावर अंत्यसंस्कार करून येत असलेल्या काही नागरिकांनी सर्वप्रथम हा प्रकार बघितला. घटनेची माहिती मिळाल्यावर भुसावळ तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलास जिल्हा रूग्णालयात नेले़ वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती मुलास मृत घोषित केले़

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव