शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
2
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
3
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
4
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
5
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
6
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
7
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती
8
मोठा खुलासा! ज्योती मल्होत्राने देशातील 'या' प्रसिद्ध मंदिरात घेतलेलं दर्शन, फोटोही कढले अन्...
9
IPL 2025 गाजवून बिहारच्या घरी परतला वैभव सूर्यवंशी; साऱ्यांनी केलं धमाकेदार स्वागत (Video)
10
2014 पूर्वी पाकिस्तानला योग्य उत्तर दिले नाही, BSF च्या कार्यक्रमातून अमित शाहांचा हल्लाबोल
11
'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!
12
‘हुंडामुक्त महाराष्ट्र - हिंसामुक्त कुटुंब’, सुप्रिया सुळे यांनी केला राज्यव्यापी लढ्याचा निर्धार, २२ जून पासून होणार सुरुवात
13
'शालू'च्या नव्या डान्सने घातला इंटरनेटवर धुमाकूळ, राजेश्वरीच्या मॉडर्न लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा
14
Shani Pradosh 2025: शनि प्रदोष आणि शनि जयंतीच्या मुहूर्तावर सलग १३ दिवस करा 'हा' प्रभावी उपाय!
15
हद्द झाली! भलत्याच देशाची छायाचित्रे, व्हिडीओ दाखवून ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना भिडले; तरी रामाफोसा म्हणत होते...
16
Shani Pradosh 2025: वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून 'असे' करा शनि प्रदोष व्रत; बघा व्रताचरण!
17
"आई मी चिप्सची पाकीटं चोरली नाही"; दुकानदाराचं बोलणं जिव्हारी लागलं, चिठ्ठी लिहून मुलानं आयुष्य संपवलं!
18
"मला सलमाननेच बोलावलं होतं!"; गॅलेक्सीमध्ये घुसखोरी करणाऱ्या ३२ वर्षीय मॉडेलचा मोठा दावा, म्हणाली-
19
"शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करा आणि...", संभाजी भिडे यांचं विधान
20
Vaishnavi Hagawane Death Case : "मोक्का लावण्यासाठी काही..."; वैष्णवी हगवणे प्रकरणी सीएम फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

थ्रेशरमध्ये पदर अडकून महिलेचा मृत्यू

By admin | Updated: April 22, 2017 00:13 IST

देऊळगाव गुजरी येथील दुर्घटना: गळ्याला बसला फास

जामनेर : साडीचा पदर थ्रेशर मशीनमध्ये अडकल्याने महिलेच्या गळ्याला फास बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे घडली.  या महिलेसोबत तिचा पतीदेखील शेतात थ्रेशरवर मका काढणीचे काम करीत होता.फातेमा  साहेबखा  तडवी (वय-३५) असे मृत महिलेचे नाव असून ती थ्रेशरवर मका काढणीचे काम करीत असताना थ्रेशरमध्ये साडीचा पदर अडकल्याने ती आत ओढली गेली व थ्रेशरच्या बेल्टचा तिच्या गळ्यास फास लागल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला फत्तेपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना जामनेरला हलविण्याचे सांगितले. येथील उपजिल्हा रुग्णालयात तिला आणले असता डॉ. वैशाली चांदा यांनी त्यांना मृत घोषित केले.फातेमा तडवी यांचे पती साहेबखा तडवी यांना पत्नीच्या मृत्यूची माहिती कळताच ते बेशुद्ध झाले. त्यांना एक मुलगी व दोन मुले आहेत. साहेबखा तडवी यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहे. पं.स.च्या माजी उपसभापती सायरा चिमन तडवी यांची ती पुतणी होती. उपजिल्हा रुग्णालयात मयताचे नातेवाईक शोक व्यक्त करीत होते.