वरणगाव परिसरातून गेले चक्रीवादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 11:11 IST2020-06-04T10:57:48+5:302020-06-04T11:11:14+5:30

वरणगाव परिसरातून चक्रीवादळ गेले.

The cyclone passed through Varangaon area | वरणगाव परिसरातून गेले चक्रीवादळ

वरणगाव परिसरातून गेले चक्रीवादळ

ठळक मुद्देवाऱ्याचा वेग होता ताशी २० किलोमीटरनुकसानीची माहिती अद्याप प्राप्त नाही


भुसावळ, जि.जळगाव : गुरुवारी सकाळी सहा वाजेपासून कुऱ्हे (पानाचे) सह वरणगाव परिसरातून चक्रीवादळ गेले. या वेळेत सोसाट्याचा वारा सुटला होता. किमान २० ते २५ किलोमीटर वाऱ्याचा वेग असावा, असे दिसून येत होते. मात्र तालुक्यात अद्याप कोणतेही नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली नाही.
दरम्यान, भुसावळ येथे १०६.४, वरणगाव ४०, कुऱ्हे पानाचे येथे २२, पिंपळगाव येथे ३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
तालुक्यात एकूण २०३ मिलीमीटर पाऊस पडला आहे. सरासरी ५०.८५ मिलीमीटर पावसाची नोंद आहे.

Web Title: The cyclone passed through Varangaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.