उत्सुकता संपली..... धरणगाव नगराध्यक्ष पद पुन्हा सेनेच्या ताब्यात निलेश चौधरी विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 12:26 IST2019-12-30T12:26:28+5:302019-12-30T12:26:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धरणगाव, जि. जळगाव : येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या पोट निवडणुकीत शिवसेनेचे निलेश सुरेश चौधरी ३९५२ ...

उत्सुकता संपली..... धरणगाव नगराध्यक्ष पद पुन्हा सेनेच्या ताब्यात निलेश चौधरी विजयी
लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव, जि. जळगाव : येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या पोट निवडणुकीत शिवसेनेचे निलेश सुरेश चौधरी ३९५२ मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपचे मधुकर रोकडे यांचा पराभव केला. सेनेच्या सलीम पटेल यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती