शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव महापालिकेच्या तत्कालिन उपायुक्तावर बलात्काराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 14:47 IST

मनपात नोकरीला लावून देणे, घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासह लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मनपाचे तत्कालिन उपायुक्त तथा उपजिल्हाधिकारी साजिद अमानउल्ला पठाण (वय ५० रा.शिवाजी नगर,जळगाव) यांच्यावर शहर पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. ३५ वर्षीय विधवा महिलेने पठाण यांच्याविरुध्द तक्रार दिली आहे.

ठळक मुद्दे लग्न व नोकरीचे आमिष दाखवून केले लैंगिक शोषण जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हासरकारी कारमध्येही केला अत्याचार

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,६  : मनपात नोकरीला लावून देणे, घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासह लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मनपाचे तत्कालिन उपायुक्त तथा उपजिल्हाधिकारी साजिद अमानउल्ला पठाण (वय ५० रा.शिवाजी नगर,जळगाव) यांच्यावर शहर पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. ३५ वर्षीय विधवा महिलेने पठाण यांच्याविरुध्द तक्रार दिली आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,विधवा व गरीब महिलांना मनपाकडून घरकुल मिळेल अशी २०११ मध्ये वृत्तपत्रात जाहीरात आल्यानंतर पीडित विधवा महिला एका महिलेसोबत महापालिकेत उपायुक्त साजीद पठाण यांना भेटायला गेली होती. त्यावेळी पठाण यांनी नोकरीला लावूनज देण्याचे आश्वासन दिले व त्यांचा मोबाईल क्रमांक देऊन नंतर भेटण्याचे आश्वासन दिले होते.त्यानंतर पठाण व पीडित महिला या दोघांमध्ये संपर्क वाढत गेला.शंभू सोनवणेच्या घरात केला अत्याचार२०१२ मध्ये पठाण यांनी नोकरीचे कारण सांगून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे राहणाºया शंभू सोनवणे यांच्या घरात व कार्यालयात बोलावले. तेथे शंभू सोनवणे व पठाण असे दोघंच होते. थोड्यावेळाने पठाण यांनी सोनवणे यांच्या बेडरुममध्ये नेऊन जबरदस्तीने बलात्कार केला. यावेळी मनस्थिती खराब झाल्याचे पाहून पठाण यांनी लग्नाचे आमिष दाखविले.सरकारी कारमध्येही केला बलात्कारशंभू सोनवणे यांच्या घरातील प्रकारानंतर पठाण यांनी एक महिन्याने लग्नासाठी औरंगाबादला जायचे आहे असे सांगून सरकारी कारमध्ये औरंगाबादकडे नेले. तेथे रस्त्यात अजिंठा गावाच्या पुढे गेल्यावर कोणाचा तरी फोन आला व त्यावेळी पठाण यांनी कार माघारी घेतली.  मोकळ्या स्मशान जागी कार लावून त्यातच जबरदस्तीने पुन्हा अत्याचार केला. या घटनेनंतर पुन्हा गेंदालाल मील भागातील डॉ.राजेश पाटील यांच्या दवाखान्यात बोलावून तेथेही अत्याचार केला. शंभू पाटील, डॉ.राजेश पाटील सह आरोपीअत्याचार प्रकरणात डॉ.शंभू पाटील व गेंदालाल मील भागातील डॉ.राजेश पाटील यांनी एक प्रकारे पठाण यांना मदत केली आहे. त्यामुळे पीडित महिलेने या दोघांविरुध्दही तक्रार दिल्याने त्यांना या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे. २०१६ नंतर साजीद पठाण यांची मुंबई येथे मंत्रालयात बदली झाल्याने त्याने संपर्क कमी केला व लग्नही केले नाही. फसवणूक केल्याची खात्री झाल्याने पीडित महिलेने शनिवारी शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर तपास करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा