शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

दिराच्या आत्महत्येप्र्रकरणी महिला पोलिसाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:20 PM

वडीलोपार्जित शेत जमिनीचा वाद

ठळक मुद्देममुराबाद येथील घटना

जळगाव : वडीलोपार्जित शेत जमिनीच्या वादातून दिनकर नगर येथील भरत गणपत सपकाळे या तरूणाने विषारी द्रव सेवन केले होते़ मात्र, गुरूवारी त्या युवकाचा उपचार घेत असताना मृत्यू झाला़ याप्रकरणी त्याच्या वहिनी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस प्रविणा जाधव यांच्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़मयत भरत याचे ममुराबाद शिवारात वडीलोपार्जित शेत आहे. भरतची वहिनी प्रविणा जाधव या पोलीस कर्मचारी असल्याने त्या हिस्सा देण्यासाठी नकार देत असल्याने त्यांच्यात नेहमी वाद होत होते. या वादातूनच ११ मार्च रोजी दुपारी भरत सपकाळे याने ममुराबाद येथील शेतात काहीतरी विषारी द्रव सेवन केल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. २१ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास भरत याचा मृत्यू झाला. सायंकाळी मयत भरतची पत्नी आशाबाई सपकाळे यांच्या फिर्यादीवरून प्रविणा गजानन जाधव यांच्याविरुध्द शनिपेठ पोलिसात भादंवि कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी