शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

अंजली दमानियांबाबत आक्षेपार्ह  प्रतिक्रिया  देणाऱ्यांविरोधात गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 5:59 PM

अमोल व्यवहारे यांनी आपले सरकार पोर्टलवर २३ ऑक्टोबर रोजी पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे तक्रार केली होती.

  बोदवड :     सोशीलमीडियावर  प्रतिक्रिया व्यक्त करणे दीपक एसएस व अहेमद खान या  दोन व्यक्तींना भोवले असून त्यांचेविरोधात जळगाव येथील सायबर पोलिस विभागात माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये कलम ६७ व भादवि ५०१ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपासाचे आदेश पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांनी दिले आहे.    याबाबत सवृत्त असे की, समाजसेविका अंजली दमानिया यांनी दिनांक २२ ऑक्टोबर २०२० रोजी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ एका वृत्तवाहिनीकडून  यूट्यूबवर प्रकाशित केला होता. त्यात  दोघांकडून व्हिडिओच्या खाली समाजसेविका अंजली दमानिया या महिलेविरोधात अत्यंत खालच्या पातळीवर  शब्दप्रयोग करण्यात आला होता. त्यामूळे  युवासेनेचे तालूका समन्वयक अमोल व्यवहारे यांनी आपले सरकार पोर्टलवर २३ ऑक्टोबर रोजी पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानूसारगून्हे दाखल करण्यात  आला आहे.         जिल्ह्यातील काही प्रकरणे न्यायालयात न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामूळे लोकशाहीचा आवाज दाबण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो आम्ही हाणून पाडू असे यावेळी शिवसेनेचे माजी महानगरप्रमूख गजानन मालपूरे यांनी सांगितले. यावेळी तक्रारदार अमोल व्यवहारे यांच्यासोबत विशाल पाटिल व लोकेश पाटिल ऊपस्थित होते.