धरणगावात कापूस खरेदी जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:28 IST2020-12-03T04:28:58+5:302020-12-03T04:28:58+5:30
——— कारवाईची गरज अमळनेर : बसस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून गर्दी वाढते आहे; मात्र मास्क न लावता अनेक ...

धरणगावात कापूस खरेदी जोरात
———
कारवाईची गरज
अमळनेर : बसस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून गर्दी वाढते आहे; मात्र मास्क न लावता अनेक जण या ठिकाणी फिरत असतात. प्रशासनाकडून याची दखल घेऊन मास्क न लावणाऱ्यांना समज दिली जावी. अमळनेर शहरात कोरोनाचा उद्रेक झाला होता. याचे भान ठेवले जाणे आवश्यक आहे.