शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: देशापेक्षा जळगावचा मृत्यूदर चौपट; ५६ दिवसांत ६८ मृत्यू;

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 06:09 IST

गेल्या तीनच दिवसांमध्ये १४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- आनंद सुरवाडे जळगाव : जिल्ह्यात कोरोना पाय पसरवतच चालला असताना गेल्या ५६ दिवसांत ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाचा मृत्यूदर २.८७ टक्के असून जळगावचा मात्र ११.४९ टक्के इतका आहे. देशाच्या तुलनेत हा मृत्यूदर चौपट आहे. गेल्या तीनच दिवसांमध्ये १४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

२ एप्रिल रोजी पहिला मृत्यू झाल्यानंतर २१ एप्रिलपासून मृतांची संख्या वाढत २८ मेपर्यंत अर्थात ५६ दिवसांत ६४ वर पोहोचली आहे़ भुसावळात सर्वाधिक १८ त्या खालोखाल अमळनेर १३ व जळगाव येथील ११ जणांचे मृत्यू झालेले आहेत़ रावेरमध्ये ११ बाधितांपैकी ७ जणांचा मृत्यू झाला आहे़

मृत्यूदर ११.४९ टक्के असला तरी लॅब कार्यान्वित झाल्याने तपासणीची संख्या वाढेल. त्यामुळे रुग्णांचे निदान वाढेल मात्र मृत्यूदरही आपोआपच कमी होईल. कारण अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत यापूर्वी तपासणीचा आकडा आपला कमी आहे. रेल्वे आणि इतर रुग्णालयातही कोरोना रुग्णांना दाखल करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.- डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी, जळगाव.

बाधित व मृत्यूजळगाव : ५५७ (६८), औरंगाबाद : १,३६० (६३), मालेगाव : ७,२२, (४७), नाशिक : २९०, (५),बुलडाणा - ५३ (०३)

देशातील स्थिती बरे होण्याचे प्रमाण - ४१.६१ टक्केमृत्यूदर - २.८७ टक्के

जळगाव जिल्हा स्थितीबरे होण्याचे प्रमाण - ४० टक्केमृत्यूदर - ११.४९ टक्के

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalgaonजळगाव