शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : जळगावात चिंता वाढली, दोन संभाव्य कोरोना बाधितांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 11:38 IST

coronavirus : ३१ मार्च रोजी याच कक्षात दाखल एका संभाव्य कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला होता. मात्र नंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. 

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संभाव्य कोरोना बाधित म्हणून दाखल असलेल्या दोन रूग्णांचा शनिवारी मध्यरात्री उशिरा मृत्यू झाला. दोघांचे अहवाल अद्याप यायचे असल्याने त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, यापूर्वीही मंगळवार, ३१ मार्च रोजी याच कक्षात दाखल एका संभाव्य कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला होता. मात्र नंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. 

त्यानंतर आता पुन्हा शनिवारी रात्री दोन संभाव्य कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. या दोघांचेचे स्वॅब शनिवारी तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. परंतु अद्याप तपासणी अहवाल प्राप्त झालेला नसल्याने त्यांच्या मृत्यूचे कारण निश्चित करता येत नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ भास्कर खैरे यांनी दिली. 

सध्या जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक कोरोना बाधित रुग्ण दाखल आहे. तसेच एका कोरोना बाधित रुग्णाचा गुरुवारी मृत्यू झाला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalgaonजळगाव