शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रोटरी क्लब आॅफ भुसावळतर्फे कोरोना कर्मयोगींचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 3:04 PM

कोरोनाच्या कठीण परिस्थितीत रुग्णांची सेवा स्वत:च्या जीवाची परवा न करता आपले कर्तव्य बजावणाऱ्या सेंटर रेल्वे हॉस्पिटलच्या सर्व सिस्टरचा त्यांच्या उत्तम सेवेसाठी रोटरी क्लब आॅफ भुसावळतर्फे सन्मान करण्यात आला.

भुसावळ, जि.जळगाव : कोरोनाच्या कठीण परिस्थितीत रुग्णांची सेवा स्वत:च्या जीवाची परवा न करता आपले कर्तव्य बजावणाऱ्या सेंटर रेल्वे हॉस्पिटलच्या परिचारिका सिस्टर तिरके, सिस्टर रामवती, सिस्टर करुणा आणि आयसोलेशन वार्डमधील सर्व सिस्टरचा त्यांच्या उत्तम सेवेसाठी रोटरी क्लब आॅफ भुसावळतर्फे सन्मान करण्यात आला.रोटरीचे प्रेसिडेंट जी.आर. ठाकूर यांच्या हस्ते एक बेडशीट, सॅनिटायझर बॉटल, मास्क व एक सर्टिफिकेट देऊन १५ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे दहा कॅज्युअल लेबर कर्मचारी सफाई कामगार यांचाही गौरव करण्यात आला. याप्रसंगी डॉ.शंकर, अबुस्कर व डॉ.विक्रांत सोनार हजर होते. या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन राधेश्याम भाऊ लाहोटी होते.याप्रसंगी रोटरीयन सतीश अग्रवाल, राजेश अग्रवाल, महेश भराडे आणि आरती चौधरी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ