शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना इफेक्ट! सुवर्णनगरीला ७०० कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 05:33 IST

 लग्नसराई व मुहूर्तांच्या खरेदीवेळी दुकाने बंद

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या ब्रेक द चेनमुळे सुवर्णपेढ्याही बंद असल्याने या बंदकाळात जवळपास ७०० कोटींचा फटका एकट्या जळगाव शहरातील सुवर्ण व्यवसायाला बसला आहे. लग्नसराई व गुढीपाडव्यासारखा मुहूर्तदेखील हुकल्याने सुवर्ण व्यावसायिकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. जळगावातील सोने प्रसिद्ध असल्याने येथे बाराही महिने खरेदीसाठी गर्दी असते. त्यात लग्नसराईमध्ये तर सुवर्णपेढ्यांमध्ये पाय ठेवायला जागा नसते, मात्र सलग दुसऱ्या वर्षी ऐन लग्नसराई व मुहूर्ताच्या खरेदीवर ही दुकाने बंद आहेत. ब्रेक द चेनमुळे सुवर्णपेढ्या बंद आहेत. नियमित गुंतवणूक म्हणून खरेदी करणाऱ्यांसह लग्नसराईची खरेदी यामुळे नेमका हा मोठ्या उलढालीचा हंगामच सुवर्ण व्यावसायिकांच्या हातचा गेला आहे. स्वत:सह ग्राहक व सर्वांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याने नियम पाळण्यास प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

ब्रेक द चेनमुळे सुवर्णपेढ्या बंद असल्याने या काळात जळगावातील किमान ७०० कोटींचा व्यवसाय ठप्प झाला आहे. ‘ब्रेक द चेन’नंतरही कसे चित्र राहील, हे सांगणे कठीण आहे.- स्वरूप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन, जळगाव

टॅग्स :Goldसोनं