शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

महाविद्यालयीन कर्मचाऱ्याचे पाकिट केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 21:45 IST

प्रामाणिकपणा : पाकिटामध्ये १२ हजार रूपयांची रक्कम

जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा विभागातील कर्मचारी अरविंद पंडित सोनवणे यांनी महाविद्यालयीन कर्मचाºयाचे हरविलेले १२ हजार रुपये असलेले पैशांचे पाकिट प्रामाणिकपणे परत करुन अजूनही प्रामाणिकपणा समाजात कायम असल्याचे दाखवून दिले.तळोदा येथील समाजकार्य महाविद्यालयाचे लेखापाल संजय पटेल हे सोमवारी विद्यापीठात कार्यालयीन कामासाठी आले होते. त्यांच्या खिशातून पैशाचे पाकीट परीक्षा विभागात हरविले. स्वत: पटेल यांना पाकीट हरविल्याची कल्पना नव्हती. परीक्षा विभागाच्या तिसºया मजल्यावरील लिफ्ट जवळ विद्यापीठातील कर्मचारी अरविंद सोनवणे यांना हे पाकिट सापडले. त्यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांच्या कार्यालयात ते जमा केले. पाकिटातील व्हिजीटिंग कार्डवर नमूद केलेल्या मोबाईलवर संजय पटेल यांच्याशी संपर्क साधून त्यांना कार्यालयात बोलावून घेण्यात आले़ तो पर्यंत पाकीट हरविल्याची पटेल यांना देखील कल्पना नव्हती. संचालक बी.पी.पाटील व अरविंद सोनवणे यांनी पटेल यांच्याकडे हे पाकिट हस्तांतरीत केले या पाकिटात १२ हजार रुपए, एटीएम आणि महत्वाची कागदपत्रे होती.

 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव