पाचोरा-उत्राण बस बंद केल्याने विद्याथ्र्थांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 13:07 IST2017-08-01T13:03:48+5:302017-08-01T13:07:13+5:30

बस बंद असल्याने विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत

The closure of the pachora-utran bus | पाचोरा-उत्राण बस बंद केल्याने विद्याथ्र्थांचे हाल

पाचोरा-उत्राण बस बंद केल्याने विद्याथ्र्थांचे हाल

ठळक मुद्दे पाचोरा आगाराने  पाचोरा उत्राण  कॉलेज बस  विद्याथ्र्यासाठी  सुरु केली  होतीबसअभावी विद्याथ्र्याना   पायपीटपास  काढून सुध्दा खाजगी  वाहनांचा आधार

ऑनलाईन लोकमत

भातखंडे, जि. जळगाव, दि. 1 -  उत्राण, भातखंडे  बुद्रुक, अंतुर्ली बुद्रुक, गिरड येथून पाचोरा येथे शिक्षणासाठी जाणा:या विद्याथ्र्याचे  पाचोरा-उत्राण ही पाचोरा आगाराची  बस बंद असल्याने विद्याथ्र्याचे  शैक्षणिक नुकसान होत आहे.
 पाचोरा आगाराने  पाचोरा उत्राण  कॉलेज बस  विद्याथ्र्यासाठी  सुरु केली  होती. मात्र सध्या बसअभावी विद्याथ्र्याना   पायपीट  करावी  लागत आहे. पास  काढून सुध्दा खाजगी  वाहनांचा आधार  घ्यावा  लागतो. विद्याथ्र्याच्या सोयीसाठी ही बस  सुरु करावी  अशी मागणी   केली  जात  आहे. 

Web Title: The closure of the pachora-utran bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.