शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

भुईकोट किल्ला संवर्धन समितीकडून स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 5:07 PM

पारोळा येथे राजे शिवबा प्रतिष्ठानने घेतला पुढाकार

पारोळा, जि.जळगाव : येथील भुईकोट किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी राजे शिवबा प्रतिष्ठान संभाजी नगर यांच्यातर्फे स्वछता मोहीम राबविण्यात आली. यावेळी आधी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. नंतर किल्ल्याच्या परिसरात वृक्षारोपण मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.प्रसंगी गावातील युवकांच्या माध्यमातून किल्ला परिसरात स्वछता मोहीम राबविण्यात आली. अनावश्यक गावात काटेरी झुडपे तोडून परिसर चकाचक करण्यात आला. टप्प्याटप्प्याने किल्ल्यातील सर्व घाण स्वच्छ केली जाईल. किल्ल्याच्या प्रवेशद्वार जवळ असलेली दुर्गंधी हीदेखील मोडली जाईल. किल्ल्याच्या बुुरुजच्या आडोशाला लघुशंका आणि शौचास बसणाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत या राजे शिवबा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांच्याकडून करण्यात येणार आहे. किल्ल्याच्या परिसरात चालू असलेली अवैद्य व्यवसायाची गंभीर दाखल घेतली जाईल आणि पुरातन खात्याची परवानगी घेऊन मुख्य दरवाजा हा वेळा निश्चित करून मग किल्ल्यात प्रवेश राहणार आहे.या भुईकोट किल्ल्याचे गतवैभव कसे प्राप्त करून देता येईल हा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे, असे यावेळी राजे शिवबा प्रतिष्ठानप्रमुख सुरेश मराठे व वर्षा हिरे यांनी बोलून दाखवले. प्रमुख पाहुणे म्हणून किल्ले (लळींग) स्वसंरक्षण समिती अध्यक्ष सुरेश मराठे व वर्षा हिरे धुळे, जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख आशिष पाटील, अमोल पाटील, मनीष मराठे, ऊल्हास पाटील, सागर महाजन, राकेश महाजन, गोविंदा महाजन आदी उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकParolaपारोळा