शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
2
मुलींसाठी कमालीची आहे 'ही' स्कीम! केवळ व्याजातून होणार ₹४९ लाखांची कमाई, मॅच्युरिटीवर मिळतील ₹७२ लाखांचा फंड
3
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
4
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
5
"मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये", भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण
6
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
7
VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी
8
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
9
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
10
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
11
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
12
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
13
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
14
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
15
गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक, २ साथीदारांचा शोध सुरू
16
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
17
‘गंभीर’ बट्ट्याबोळ वेळीच आवरा! भारतीय क्रिकेटची अशी पत घालवणे जास्त भयंकर अन् अक्षम्य
18
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
19
पोकळ बडबड करून भाजप, मोदींशी कसे लढता येईल?; कातडीबचाव आघाड्या दूर साराव्या लागतील
20
सत्तेसाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम नाही; माजी राष्ट्राध्यक्षांना २७ वर्षांची शिक्षा, पण का?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव वाहनाच्या धडकेत क्लीनर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:18 IST

पहूरजवळ टेम्पोवरील (एमएच १९/झेड३३४६) चालक व क्लीनर लघुशंकेसाठी थांबले. यादरम्यान मागून येणाऱ्या वाहनाने (एमएच ०४/जीबी ७७६३) त्यांना उडविले. ...

पहूरजवळ टेम्पोवरील (एमएच १९/झेड३३४६) चालक व क्लीनर लघुशंकेसाठी थांबले. यादरम्यान मागून येणाऱ्या वाहनाने (एमएच ०४/जीबी ७७६३) त्यांना उडविले. अपघातात राजीक जहूर शेख (धावडा, ता. भोकरदन, जि. जालना) हा जागीच ठार झाला आहे तर चालक दूर अंतरावर असल्याने सुरक्षित बचावला आहे.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, पोलीस कर्मचारी श्रीराम धुमाळ, भरत लिंगायत यांनी धाव घेऊन स्वतः मदतकार्य केले. ठप्प झालेली वाहतूक जेसीबीच्या सहायाने सुरळीत केली. जखमींना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. मागून आलेल्या वाहन चालकाने धडक दिल्याने चालक व क्लीनर गंभीर जखमी आहेत. पण, त्यांची नावे कळू शकली नाही.

याप्रकरणी अमजद खाँ अजीज खान पठाण यांच्या फिर्यादीवरून (एमपी ०४/जीबी ७७६३) या वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार प्रकाश पाटील करीत आहेत.

250921\25jal_2_25092021_12.jpg

अपघात ग्रस्त टेम्पो