नागरी सुविधांसाठी ऐनपूरला पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
By Admin | Updated: June 7, 2017 13:15 IST2017-06-07T13:15:51+5:302017-06-07T13:15:51+5:30
नागरी समस्या सुटत नसल्याने ऐनपूर ता.रावेर येथील नागरीकांनी परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.

नागरी सुविधांसाठी ऐनपूरला पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
>ऑनलाईन लोकमत
ऐनपूर, दि.7 - नागरी समस्या सुटत नसल्याने ऐनपूर ता.रावेर येथील नागरीकांनी परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.
ऐनपूर येथील संदीप जेटकर, नितीन जेटकर, राजाराम जेटकर, योगेश अवसरमल, भूरा राठोड यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केल्याने परीसरात मोठी खळबळ उडाली आहे.