शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 12:25 IST

दिल्लीहून मुंबईला रात्री उशिरा पोहोचल्याने प्रकृती बिघडली

ठळक मुद्देउर्वरित मंत्री जळगावात दाखलशरद पवार जळगावात

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३० - दिल्लीहून मुंबईला रात्री उशिरा पोहोचलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांचा जळगाव दौरा ऐनवेळी रद्द झाला आहे. अप्पासाहेब पवार पुरस्कार वितरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जळगावात दाखल झाले आहेत.विविध विकास कामांच्या शुभारंभासाठी ३० मार्च रोजी मुख्यमंत्री जळगाव जिल्ह्यात येणार होते. मात्र २९ रोजी दिल्ली येथे अण्णा हजारे यांच्या उपोषणाची सांगता करण्यासाठी गेले होते. तेथून मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मुंबई येथे पोहचले. त्यानंतर प्रकृती बिघडली, मात्र तरीदेखील औषधोपचार घेऊन त्यांचा जळगावला येण्याचा प्रयत्न होता, मात्र सकाळी ९.३० वाजता दौरा रद्द झाल्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकृतपणे कळविण्यात आले.दरम्यान, जिल्ह्यात होणाऱ्या विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील करण्यात येत आहे. सोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील आहेत.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीJalgaonजळगाव