शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 21:04 IST

आरक्षणाच्या विषयावर आंदोलकांना झुलवत ठेवत मुख्यमंत्री बुद्धीभेद करीत आहेत. त्यामुळे हजारो शेतकºयांच्या आत्महत्या आणि आता काकासाहेब शिंदे या मराठा तरूणाचा बळी घेणा-या मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजळगावात मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनजलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना वाहिली आदरांजलीउपजिल्हाधिकारी अभिजित भांडे यांना दिले निवेदन

जळगाव : आरक्षणाच्या विषयावर आंदोलकांना झुलवत ठेवत मुख्यमंत्री बुद्धीभेद करीत आहेत. त्यामुळे हजारो शेतकºयांच्या आत्महत्या आणि आता काकासाहेब शिंदे या मराठा तरूणाचा बळी घेणा-या मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच मयत शिंदे यांना आदरांजलीही वाहण्यात आली.दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व समाजबांधव जिल्हाधिकारी कार्यालयात जमले. जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांसोबत व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये व्यस्त असल्याने उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांना निवेदन देण्यात आले. डॉ.राजेश पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका मांडली. त्यात लाखोंचे शिस्तबद्ध ५८ मोर्चे काढणाºया मराठा समाजाच्या मागण्यांवर विचार न करता सरकारने अत्यंत थंड प्रतिसाद दिल्याने पुन्हा आंदोलन सुरू झाले असून आषाढी एकादशीच्या दिवशी काकासाहेब शिंदे या २६ वर्षांच्या मराठा तरूणाचा या सरकारने बळी घेतला आहे. त्याबद्दल सरकारचा निषेध करीत असून मुख्यमंत्र्यांनी हजारो शेतकºयांच्या आत्महत्या आणि काकासाहेब शिंदे या मराठा तरूणाच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीJalgaonजळगाव