शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
6
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
7
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
8
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
9
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
10
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
11
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
12
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
13
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
14
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
15
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
16
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
17
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
18
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
19
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
20
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 20:30 IST

मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जातेय.

प्रशांत भदाणे जळगाव- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (10 मे) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येताय. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला त्यांची उपस्थिती असणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचं दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी शासकीय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. यासंदर्भातला दौरा जिल्हा प्रशासनाला मंगळवारी सायंकाळी उशिरा प्राप्त झालाय.

जळगाव जिल्ह्यातील चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांची कन्या अमृता हिचा विवाह सोहळा उद्या जळगावातील एम. जे. कॉलेजच्या एकलव्य क्रीडा मैदानावर होत आहे. या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हजेरी राहणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच अनेक मंत्री व आमदार या विवाह सोहळ्याला हजर राहण्याची शक्यता आहे. विवाह सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर मुख्यमंत्री जळगाव विमानतळावरून शासकीय विमानाने लातूरकडे रवाना होणार असल्याचा दौरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जातेय.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJalgaonजळगाव