शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

जळगाव जिल्ह्यात ट्रक लुटमारीतील मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 21:16 IST

छत्तीसगड येथून जामनगर (गुजरात) येथे लोखंडी बिम घेऊन जाणाºया ट्रक चालकास लुटणाºया टोळीचा मुख्य सूत्रधार पलविंदर सिंग जीवन सिंग (वय २५, रा.अजनाड, अमृतसर, पंजाब) याच्या एमआयडीसी पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातून मुसक्या आवळल्या.

ठळक मुद्दे बुलडाणा येथून केली अटक आणखी एक जण फरार संशयिताचा आहे ढाबा

आॅनलाईन लोकमतजळगाव :जळगाव : छत्तीसगड येथून जामनगर (गुजरात) येथे लोखंडी बिम घेऊन जाणाºया ट्रक चालकास लुटणाºया टोळीचा मुख्य सूत्रधार पलविंदर सिंग जीवन सिंग (वय २५, रा.अजनाड, अमृतसर, पंजाब) याच्या एमआयडीसी पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातून मुसक्या आवळल्या. गुन्हा घडल्यापासून पलविंदर सिंग फरार होता.   जलेरायकुमार भजनलाल पाल (वय २८ रा.हर्शीतविहार, हिरापूर टाटीबंध, रायपूर (मध्यप्रदेश) या ट्रक चालकाला अलिशान कारमधून आलेल्या ९ जणांनी पिस्तुल व चाकूचा धाक दाखवून ४ लाख ८० हजाराचे बिम व १७ हजार रुपये रोख असा ४ लाख ९७ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची थराराक घटना ६ मार्च रोजी उघडकीस आली होती. यातील दोन वाहने पहिल्याच दिवशी जप्त करण्यात आली तर तिसरा ट्रकही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आता पर्यंत सात जणांना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आले असले तरी यातील  पिस्तुलबाबत मात्र उलटसुलट चर्चा आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा