शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रुळ बदलविताना मालगाडीचे दोन डबे भादलीजवळ घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 12:07 IST

क्रेनच्या सहाय्याने मदतकार्य : दोन तासांनी वाहतूक सुरळीत

जळगाव : जळगावहून भुसावळकडे जाताना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भादली (ता. जळगाव) जवळ रुळ बदलविताना मालगाडीचे दोन डबे रुळावरुन घसरल्याची घटना घडली. यावेळी अत्यानुधीक क्रेनच्या मदतीने डबे बाजूला करुन दोन तासांनी वाहतूक सुरळीत करण्यात आली.रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दगडांची बारीक खडी घेऊन जळगावकडून एक मालगाडी भुसावळकडे जात होती. यावेळी भादली जवळ एकमेकांना जोडलेल्या रुळांच्या ठिकाणी (मार्ग बदलण्याकरिता असलेली सुविधा) रुळ बदलविताना या मालगाडीचे दोन डबे घसरले. सुदैवाने रुळावरुन घसरलेले डबे पूर्ण पलटी न होता, फक्त रुळाच्या ते खालीच घसरल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच भुसावळ येथून आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणारी अत्यानुधिक क्रेन मागविण्यात आली. या क्रेनच्या मदतीने रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करुन हे डबे बाजूला केले. त्यानंतर दोन तासांनी ही वाहतूक सुरळीत सुरु झाली. घटनेच्या ठिकाणी रेल्वेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी रेल्वे गाड्या बंद असल्यातरी जळगावकडून भुसावळकडे जाणाºया मालगाड्या जळगाव स्टेशनवर थांबविण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव