शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

जळगाव पोलीस भरतीत गैरहजर उमेदवारांना शेवटच्या दिवशी मिळणार संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:07 IST

पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी ६६ उमदेवार गैरहजर राहिले. या उमेदवारांना शेवटच्या दिवशी संधी दिली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘लोकमत’ ला दिली. दरम्यान, सोमवारी ५०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ४३४ उमेदवार हजर होते. त्यातील ४२२ उमेदवार विविध चाचणीत पात्र ठरले व १२ उमेदवार अपात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देपोलीस भरती प्रक्रिया सुरुपहिल्याच दिवशी ६६ उमेदवार गैरहजर शारीरीक चाचणीत १२ उमेदवार अपात्र

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१२ : पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी ६६ उमदेवार गैरहजर राहिले. या उमेदवारांना शेवटच्या दिवशी संधी दिली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘लोकमत’ ला दिली. दरम्यान, सोमवारी ५०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ४३४ उमेदवार हजर होते. त्यातील ४२२ उमेदवार विविध चाचणीत पात्र ठरले व १२ उमेदवार अपात्र ठरले आहेत.पात्र ठरलेल्या ४२२ उमेदवारांची मंगळवारी १६०० मीटर धावण्याची चाचणी घेतली जाणार आहे. तर नवीन ८०० उमेदवारांना बोलावण्यात आले आहे.पहाटे पाच ते अकरा चालली प्रक्रियापोलीस कवायत मैदानावर पहाटे पाच तर सकाळी ११ वाजेपर्यत ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात सुरुवातीला कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर अर्जाची पडताळणी झाली. १०० मीटर धावणे, उंची, छाती मोजमाप, गोळा फेक, लांब उडी व पुलअप्स आदी चाचण्या घेण्यात आले. त्यात ४२२ उमेदवार पात्र ठरले. २७ कॅमेºयाद्वारे व्हीडीओ चित्रणपोलीस भरती प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेºयाच्या निगराणीत होत आहे. त्यासाठी प्रत्येक चाचणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मध्यभागी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे तर समोर अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही अधिकारी पहाटे चार वाजेपासून मैदानावर तळ ठोकून होते. असा आहे भरती बंदोबस्तपोलीस अधीक्षक : १अपर पोलीस अधीक्षक : १पोलीस उपअधीक्षक : ६पोलीस निरीक्षक : १६सहायक निरीक्षक : २०उपनिरीक्षक : ३५पुरुष कर्मचारी : २५३महिला कर्मचारी : ५२कॅमेरामन : २७

पुरुष अर्ज : १३ हजार ९५६  महिला अर्ज : २ हजार ३८३  एकुण अर्ज : १६ हजार ३३९