शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

चाळीसगावात मनुष्याच्या पायाचा अर्धवट पंजा मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 22:34 IST

सुवर्णाताई नगरात मनुष्याचा उजव्या पायाचा अर्धवट पंजा सोमवारी सायंकाळी साडे चार वाजता आढळून आला.

ठळक मुद्देचाळीसगाव शहरातील सुवर्णाताई नगरातील घटना.

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : शहरातील सुवर्णाताई नगरात मनुष्याचा उजव्या पायाचा अर्धवट पंजा सोमवारी सायंकाळी साडे चार वाजता आढळून आला असल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सय्यद यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यामध्ये मनुष्याच्या उजव्या पायाचा अर्धवट पंजा पुढील भाग शाबूत असलेला आढळून आला आहे.  दोन पंचांसमक्ष पंचनामा करून वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतला. हा पंजा शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे रिपोर्टसह परीक्षणासाठी पाठविण्यात आला. चाळीसगाव शहर पोलिसात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.

सुवर्णाताई नगरातील कचरा डेपोमध्ये मानवी पायाचा पंजा जळालेल्या अवस्थेत कसा आला? हा पंजा कुणाचा? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अधिक तपास पोलिस करत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी