शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
4
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
5
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
6
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
7
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
8
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
9
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
10
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
11
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
12
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
13
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
14
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
15
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
16
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
17
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
18
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
19
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
20
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा

चाळीसगावला नारीशक्तीचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 4:00 PM

युगंधरा फाउंडेशन, देवरे फाउंडेशन, स्त्रीरोग संघटना आणि रोटरी क्लब आॅफ चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त नारी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहिली दिनी सप्ताहाचे आयोजन११ महिलांना रणरागिणी पुरस्कारआठवडाभर विविध कार्यक्रमांचे नियोजन

चाळीसगाव, जि.जळगाव : युगंधरा फाउंडेशन, देवरे फाउंडेशन, स्त्रीरोग संघटना आणि रोटरी क्लब आॅफ चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त नारी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.३ रोजी 'चलाला धावू या' स्पर्धा व आठ रोजी रणरागिणी पुरस्काराने विविध क्षेत्रातील ११ महिलांचा रणरागिणी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. ४ ते ७ मार्च या कालावधीत तालुक्यातील टाकळी प्र.दे., शिरसगाव, पाटणा आणि चितेगाव या ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य, स्वावलंबन, संरक्षण व कायदेविषयक माहीती स्पष्ट व्हावी म्हणून अनेकविध व्याख्यान व शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.चला धावू या मॅरेथॉन स्पर्धेचे सलग दुसरे वर्ष असून सकाळी सहा वाजता स्पर्धेस सुरुवात होणार आहे. न्यायाधीश अनिता गिरडकर व महाराष्ट्र स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ.रोहिणी देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग पोलिस कवायत मैदान, शिवाजी चौक, भडगाव रोड, सिग्नल पॉईंट मार्गे पोलिस कवायत मैदानावर रॅलीची सांगता होणार आहे.११ रणरागिणीसिस्टर लिजी, सरला साळुंखे, राधा पाडवी, सीमा पाटील, दर्शना पवार, कविता बागूल, कावेरी पाटील, कुसुमावती पाटील, नीलिमा हिवराळे, स्नेहा सोनवणे, प्रा.साधना निकम यांना रणरागिणी पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.यावेळी प्रा.सरोज जगताप (निफाड) आणि विजयालक्ष्मी आहेर (मालेगाव) यांची प्रमुख उपस्थिती राहील. नारी सप्ताहाच्या कार्यक्रमाचा समारोप प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

टॅग्स :WomenमहिलाChalisgaonचाळीसगाव