धरणगाव येथेही चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:12 IST2021-06-27T04:12:10+5:302021-06-27T04:12:10+5:30

त्याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. पाटील व तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, शिरीष बयास, गुलाब पाटील, तालुका उपाध्यक्ष ...

Chakkajam also at Dharangaon | धरणगाव येथेही चक्काजाम

धरणगाव येथेही चक्काजाम

त्याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. पाटील व तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, शिरीष बयास, गुलाब पाटील, तालुका उपाध्यक्ष पुनीलाल महाजन, प्रकाश सोनवणे, शेखर पाटील, कमलेश तिवारी, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक ललित येवले, शरद अण्णा धनगर, युवा मोर्चा अध्यक्ष निर्दोष पाटील, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ. विजय पाटील, भालचंद्र पाटील, दीपक पाटील, गुलाब महाजन, वासुदेव पाटील, नाना पाटील, सुनील बडगुजर, प्रवीण पाटील, गोपाळ सोनवणे, शिवदास पाटील, एस.पी. पाटील, संजय पाटील, दगा पाटील, सुदाम मराठे, सुनील चौधरी, जुलाल भोई, आनंद धनगर, टोनी महाजन, कन्हैया रायपूरकर, सचिन पाटील, अजय पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विशाल पाटील, समाधान पाटील, नीलेश महाजन आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Chakkajam also at Dharangaon