पारोळ्यातही चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:12 IST2021-06-27T04:12:01+5:302021-06-27T04:12:01+5:30

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष ॲड.अतुल मोरे, जिल्हा सचिव रवींद्र भोमा पाटील, कोषाध्यक्ष गोपाल शेठ दाणेज, शहराध्यक्ष मुकुंदा ...

Chakka jam in Parola too | पारोळ्यातही चक्का जाम

पारोळ्यातही चक्का जाम

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष ॲड.अतुल मोरे, जिल्हा सचिव रवींद्र भोमा पाटील, कोषाध्यक्ष गोपाल शेठ दाणेज, शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, धिरज महाजन, सरचिटणीस सचिन गुजराथी, व्यापार उद्योग आघाडी अध्यक्ष केशव क्षत्रिय, विनोद हिंदुजा, सरचिटणीस समाधान पाटील, सरचिटणीस गणेश पाटील, नरेंद्र राजपूत, नरेंद साळी, विजय जगताप, समीर वैद्य, जे.के. पाटील, प्रवीण बडगुजर, संकेत दाणेज, गोपाल महाजन, अशोक ललवाणी, अमोल पाटील, भिकन पाटील, पांडुरंग शिंपी, सुरेश गढरी, समाधान धनगर, रवींद्र वाघ, सोपान पाटील, भूषण पाटील, लक्ष्मीकांत भावसार, भगवान ठाकरे, देविदास अहिरे, महेंद्र पाटील, साहेबराव पाटील, धनंजय पाटील, स्वप्निल पाटील, गोटू वाणी, गणेश क्षत्रीय, कैलास पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Chakka jam in Parola too