सीडी ईन कव्ह रे भो (कुजबूज)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST2021-07-21T04:13:36+5:302021-07-21T04:13:36+5:30

गैरा दीन व्हयी गयात रे भो सीडी ईन, सीडी ईन, आठे कुंद्रा नी सीडी ई गयी, मात्र जिल्हा माधली ...

CD in Cave Ray Bho (whisper) | सीडी ईन कव्ह रे भो (कुजबूज)

सीडी ईन कव्ह रे भो (कुजबूज)

गैरा दीन व्हयी गयात रे भो सीडी ईन, सीडी ईन, आठे कुंद्रा नी सीडी ई गयी, मात्र जिल्हा माधली सीडी कई येल नही भो, कठे भी जाय, ईडी आणि सीडी नी चर्चा शे... मनपा मा जाय का, जिल्हा परिषद मा जाय.., दुसरा कोणताच ईषय होत नाही. आता ज्या लोका ईडी आणि सीडी नी गोट करी रह्या होता, आता त्याच दिशी नही राह्यनात.. आंदलोंग हा ईषय मोठा-मोठा लोकांपुरता होता. आता तर गाव-गाव मधला पुढारी पण याले-त्याले सीडीनाच धमकी द्यायले लागणात भो... आता ईडी भी लागी जायेल शे.. मग सीडी लाई द्याले काय व्हयनं.. ,एकदानी सीडी पण ई गयी तर कस... सगळाच ईषय संपी जास.. पण हा ईषय जर झुलई सन च ठेवणाशे.. मग काय सीडीनीच वाट पाहत बशी राह्यन पडीन...

- अजय पाटील, जळगाव

Web Title: CD in Cave Ray Bho (whisper)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.