फैजपूर येथील जे.टी.महाजन तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 13:49 IST2017-12-22T13:47:27+5:302017-12-22T13:49:30+5:30

बनावट दाखल्याद्वारे प्रवेश

Case file against JT Mahajan Polytechnic College | फैजपूर येथील जे.टी.महाजन तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा

फैजपूर येथील जे.टी.महाजन तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी घेतली तक्रारीची दखलशिक्षण क्षेत्रात  खळबळ

ऑनलाईन लोकमत

फैजपूर, जि. जळगाव, दि. 22-  बनावट नॉन क्रिमीलेअर सादर करून फैजपूर (ता. यावल) येथील  जे.टी.महाजन तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश मिळवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी व शासनाला खोटी माहिती पुरवल्याप्रकरणी  प्राचार्यांसह तिघांविरुद्ध फैजपूर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात  खळबळ उडाली आहे. या प्रकरणी  चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Case file against JT Mahajan Polytechnic College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.