शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

कार व बाईकची समोरासमोर धडक होऊन अपघात, दोन जणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 08:56 IST

कार व बाईकची समोरासमोर धडक होऊन चाळीसगावात भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत बाईकवरील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव - कार व बाईकची समोरासमोर धडक होऊन चाळीसगावात भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत बाईकवरील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी (16 नोव्हेंबर) रात्री  11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. चाळीसगावापासून 2 किलोमीटर अंतरावर धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे. अर्जुन कचरु चव्हाण (वय 20 वर्ष) आणि केदार ज्ञानेश्वर महाले (वय 18 वर्ष)अशी मृतांची नावं आहेत. हे दोघंही चाळीसगाव येथील रहिवासी होते. 

हे दोघंही चाळीसगावाहून डेराबर्डीकडे बाईकनं जात असताना धुळेच्या दिशेनं येणा-या कारनं त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. समोरासमोर धडक झाल्याने अपघातात अर्जुन व केदार जखमी झाले. उपचारांसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.  शुक्रवारी ( 17 नोव्हेंबर ) सकाळी चाळीसगाव शहर पोलिसात या दुर्घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू