शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरला बसचालकाचा हृदयविकाराने मृत्यू; नोकरीवरून कमी करण्याची होती भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 22:31 IST

नोकरीवरून कमी करतील, अशी भीती त्यांच्या मनात होती.

जळगाव : एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघत नसल्याने अनेक कर्मचारी दडपणात आहेत. कारवाईची भीती व ताण-तणावामुळे मुक्ताईनगर आगारातील बसचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी त्याच्या घरी घडली.

जितेंद्र गोपाळ नाथजोगी (४५, रा. जोगीवाडा, मुक्ताईनगर)  असे या बसचालकाचे नाव आहे. नोकरीवरून कमी करतील, अशी भीती त्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांना नैराश्य आले होते. या ताण-तणावातून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांच्या परिवारातील सदस्यांचे म्हणणे आहे.  त्यांच्या पश्च्यात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. ते जगदीश नाथजोगी यांचे भाऊ होत. घटनेची माहिती मिळताच परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने अंत्यविधीसाठी पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली.

टॅग्स :ST Strikeएसटी संपJalgaonजळगाव