Burn the deformed Ravana | विकृतरुपी रावणाचे दहन करा : प्रफुल्ल लोढा

विकृतरुपी रावणाचे दहन करा : प्रफुल्ल लोढा

जामनेर : शहरात यापूर्वी राष्ट्रवादीचा झेंडा हातात घ्यायला कोणी तयार नव्हते. वाघाची कातडी घातल्याने गेंडा वाघ होत नाही. दसऱ्याच्या मुहूर्तावर विकृत रुपी रावणाचे दहन करावयाचे आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी रविवारी केली.
जामनेर येथे राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे नवीन जागेत उदघाटन जि.प.चे माजी सदस्य संजय गरुड व भगवान पाटील यांनी फीत कापून केले. तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, प्रदीप लोढ़ा, विलास राजपूत, डॉ.प्रशांत पाटील, प्रल्हाद बोरसे, जितेश पाटील, डॉ.बाजीराव पाटील, दिलीप पाटील, राजू नाईक, प्रभू झाल्टे,अनीस पहेलवान,नाना पाटील, खालीद शेख, संदीप हिवाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title: Burn the deformed Ravana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.